Tuesday, July 21, 2026
Home Blog Page 353

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप; फलटणमध्ये मुस्लिम बांधवांचा निषेध मोर्चा

0
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप; फलटणमध्ये मुस्लिम बांधवांचा निषेध मोर्चा

फलटण  :-  पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे घडलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः पुरुष पर्यटकांना नाव विचारून टार्गेट करून गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अमानुष घटनेने भारतात दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर देशभर तसेच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निषेध आंदोलन आणि बंद पुकारण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातही मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन करून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशविघातक प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध करत भारताविषयी असलेले प्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम भावना व्यक्त केली.

या निषेध मोर्चात फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, पैलवान पप्पूभाई शेख, पैलवान मेहबूब मेटकरी, जमशेदभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते रियाज इनामदार, शाकीरभाई महात, सादिक भाई बागवान, पै. वसीम मणेर, निजामभाई आतार, इमरान कुरेशी, हैदर मेटकरी आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फलटण तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये कायमच जातीय सलोखा आणि बंधुभाव टिकून आहे. यावेळीही सर्व समाजबांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानसोबत असलेल्या सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय भारताने घेतला आहे. भारतातून पाकिस्तानला सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आला असून त्यामुळे पाकिस्तानमधील पंजाब व सिंध प्रांतातील शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत.

‘जिओ टॅगिंग’मुळे सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्राची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार

0
‘जिओ टॅगिंग’मुळे सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्राची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार



Geo-tagging will bring information about all schools and Anganwadi centers to a single website ‘जिओ टॅगिंग’मुळे सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्राची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार





Source link

Pahalgam Attack : ‘अशिक्षित-मूर्ख…’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर Adnan Sami चा राग अनावर, नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित

0
Pahalgam Attack : ‘अशिक्षित-मूर्ख…’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर Adnan Sami चा राग अनावर, नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित


Adnan Sami Citizenship: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला असून अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारतात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. अशातच भारतीय नागरिकत्वाचा विषय जोर धरू लागला आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावरही संतापाची लाट पाहिला मिळत आहे. गायक अदनान सामी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. 

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम इथे बैसरन खोऱ्यात 27 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर, प्रत्येक भारतीयाच्या मनात सूडाची आग पेटली आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी लोक सोशल मीडियाद्वारे करत आहेत. सरकार आपले काम करत आहे पण दरम्यान अनेक लोक आपापसात भांडताना दिसत आहेत. आजकाल लोक अदनान सामीला खूप लक्ष्य करत आहेत आणि त्याच्या नागरिकत्वावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. 

अदनान सामीने ट्विटवर संतापाची लाट…

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अदनान सामीच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे. अदनान सामीच्या नागरिकत्वाची खिल्ली उडवत एका युजरने लिहिलं की, ‘अदनान भाई, काही हरकत नाही, तुम्ही पाकिस्तानात येऊ नये, फवाद भाईंना सोडून द्या, तुम्हाला अजूनही बरीच माहिती गोळा करायची आहे.’ त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘अदनान सामीसोबत काय करायला हवे?’ याला उत्तर देताना अदनानने लिहिलं आहे की, ‘या अशिक्षित मूर्खाला आता कोण सांगेल?’

जे लोक त्याच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यांना हे माहित नाही की अदनानकडे भारतीय नागरिकत्व आहे. अदनान सामीला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. तेव्हापासून अदनान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह भारतात राहत आहे. अदनानला पाकिस्तानमध्ये धोका जाणवला आणि दीर्घ संघर्षानंतर त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले. 

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अदनान सामीची अनेक गाणी हिट झाली. ‘तेरा चेहरा जब नजर आए’, ‘लिफ्ट कराडे’, ‘पल दो पल’, ‘कभी तो नजर मिलाओ’ आणि ‘नैन से नैन को मिला’ सारख्या गाण्यांना तिने आपला आवाज दिला आहे. अदनान संगीत मैफिलींद्वारे लोकांचे खूप मनोरंजन करतो.





Source link

मुंबईतील बिल्डरची आत्महत्या, साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुपली, कुटुंबीयांचाही संदर्भ दिला

0


सातारा: मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्येप्रकरणी साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये जुंपली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं म्हणत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आरोप केले. तर सरकार त्यांचं आहे, त्यांनी खुशाल चौकशी करावी असं शशिकांत शिंदे म्हणाले. राजकारण कुटुंबापर्यंत आणाल तर आमचीही तयारी आहे. आम्ही तुमची प्रकरणं बाहेर काढली तर तुम्हाला तोंडही दाखवायला जागा राहणार नाही असं आव्हानही शशिकांत शिंदे यांनी दिलं. 

महेश शिंदेंचे आरोप काय?  

नवी मुंबई येथील ड्रग्स प्रकरणात काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील बिचुकले गावातील संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाशी निगडित आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईचे बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी रिवाल्वरने गोळी झाडून केलेल्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही हत्या असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, “कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका बड्या नेत्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनमध्ये शिकायला होता. त्याच कॉलेजमध्ये गुरुनाथ चिंचकर यांचा मोठा मुलगा नवीन चिंचकर हा देखील शिक्षणासाठी लंडनमध्ये एकत्र असल्यामुळे त्याला ड्रग्सचे व्यसन होते. या प्रकरणाच्या नैराश्यातून ही आत्महत्या झाली असावी. प्रकरणात कोणत्या नेत्याने चिंचकरांकडून दहा कोटी रुपयांची मागणी केली याची चौकशी करावी.”

राजकारण कुटुंबापर्यंत आणू नका, शशिकांत शिंदेंचा इशारा

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ड्रग्स प्रकरणात केलेल्या आरोपांवर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, राज्याच यांचेच सरकार आहे. त्यांनी या विषयी तक्रार करावी. या प्रकरणात कस्टम, नार्कोटेक्स विभाग चौकशी करत आहे. त्यांना जर तसेच जाणवले असते तर त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येऊन चौकशी केली असती. उगाच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न महेश शिंदे यांनी करू नये. यांचे कोणासोबत काय व्यवसाय आहेत हे मी बाहेर काढू का?

… तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही

सातारा जिल्ह्यात आम्ही राजकारणाचे पावित्र्य राखलं आहे. ते सोडून जर तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे. आम्ही जर प्रकरण बाहेर काढली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना दिला. चिंचकर प्रकरणांमध्ये दहा कोटी मागणाऱ्या नेत्याची माहिती असेल तर त्यांनी ती तपास यंत्रणांना माहिती द्यावी. उगाच चुकीची संशयाचे बोट दाखवू नये असंही ते म्हणाले. 

माझा मुलगा कुठे शिकायला होता याविषयी महेश शिंदेंनी पुरावे द्यावेत असं आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिलं. महेश शिंदे यांचा मुलगा आणि पत्नी कोल्हापूरला होते. तिथे जनावरांच्या चाऱ्याचा घोटाळा झाला. म्हणून आम्ही तसे आरोप करायचे का? आम्हाला संस्कृती आहे. राजकारण कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

अधिक पाहा..



Source link

“छावा वाईट फिल्म आहे”, आस्ताद काळेच्या वक्तव्याबद्दल मेघा धाडे म्हणाली, “अरे बाबा कोणीतरी…”

0
“छावा वाईट फिल्म आहे”, आस्ताद काळेच्या वक्तव्याबद्दल मेघा धाडे म्हणाली, “अरे बाबा कोणीतरी…”



Megha Dhade reacted to Aastad Kale post that the chhaava film is bad |”छावा वाईट फिल्म आहे”, आस्ताद काळेच्या वक्तव्याबद्दल मेघा धाडे म्हणाली, “अरे बाबा कोणीतरी…”





Source link

A couple killed a woman wrapped her body in fridge thermocol thrown into the forest in nagpur

0
A couple killed a woman wrapped her body in fridge thermocol thrown into the forest in nagpur



A couple killed a woman wrapped her body in fridge thermocol thrown into the forest in nagpur | महिलेचा खून करून मृतदेह फ्रिजच्या थर्माकॉलमध्ये…, आता न्यायालयाने आरोपीला थेट….





Source link

सिद्धनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी, पालखी सोहळा

0
सिद्धनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी, पालखी सोहळा


सांगली : ‘नाथबाबांचं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल झाले होते. चार दिवस चैत्री यात्रेचे विधी पार पडल्यावर सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला.

चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासन धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज सकाळी सासनकाठी व पालखीने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली.

गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते.दुपारी एक वाजता नाथ निमंत्रक नयाबा गायकवाड यांचे वंशज प्रथम मानकरी गायकवाड बंधू यांना पुजारी बांधव मंदिरात घेऊन येतात, नंतर आटपाडीचे मानकरी देशमुख यांना घेऊन येण्यासाठी पुजारी व गायकवाड त्यांना मंदिरात घेऊन आले. त्यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.

हेही वाचा

अग्रभागी मंदिरातील पुजारी धूपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाच्या लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी ‘चांगभलं’च्या गजरात गुलाल-खोबऱ्याची एकच उधळण केली.या वेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता. मुख्य पेठेतून गुलाल-खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठ्या पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. या वेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठ्या होत्या.

हेही वाचा

‘चांगभलं’च्या गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.





Source link

25 व्या वाढदिवसाला 2 दिवस शिल्लक असताना घडलं ते धक्कादायक; घरच्यांनी दिली प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरच्या मृत्यूची बातमी!

0
25 व्या वाढदिवसाला 2 दिवस शिल्लक असताना घडलं ते धक्कादायक; घरच्यांनी दिली प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरच्या मृत्यूची बातमी!


Misha Agrawal: प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचं निधन झालंय. तिच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना खूप मोठा धक्का बसलाय. वेदनादायी म्हणजे मीशा 2 दिवसांनी तिचा 25 वा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करणार होती. पण तिचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला. मीशाच्या कुटुंबाने या दुःखद बातमीला दुजोरा दिलाय. मीशाच्या मृत्यूसंदर्भात तिच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी केलंय. ज्यामध्ये मीशा आता या जगात नाही असे म्हटलंय.

कुटुंबाकडून मीशाच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा 

मीशाच्या कुटुंबाने शुक्रवारी 25 एप्रिल रोजी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक अधिकृत निवेदन शेअर केले होते. ज्यामध्ये मीशाच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. परंतु तिच्या मृत्यूचे कारण काय आहे याबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. पण मीशाच्या चाहत्यांना कुटुंबाच्या स्टेटमेंटनंतर मोठा धक्का बसला. अनेकांनी पोस्टवर कमेंट करून दुःख व्यक्त केले. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येतेय.

मीशाच्या कुटुंबाने पोस्ट

‘आम्ही तुम्हा सर्वांना जड अंतःकरणाने कळवत आहोत की आमची प्रिय मीशा आता आमच्यासोबत नाही. तुम्ही सर्वांनी तिला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहोत’, असे कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. ‘आम्ही अजूनही या खोल नुकसानातून सावरण्याचा प्रयत्न करतो. कृपया तिला तुमच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा.’, असेही निवेदनात पुढे म्हटलंय. 

चाहत्यांनी मीशाला वाहिली श्रद्धांजली

मीशाच्या मृत्यूची घटना समजवल्यावर तिच्या फॉलोअर्सनी सोशल मीडियाद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आपल्या भावना व्यक्त केल्या. मीशाच्या कुटुंबाने जारी केलेल्या स्टेटमेंटवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘ही बातमी खोटी असावी अशी माझी इच्छा आहे, ती खूप सुंदर आणि हुशार होती. मी तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो.’ त्याच वेळी दुसऱ्याने लिहिले, ‘अजूनही विश्वास बसत नाही की ती आता नाही… ती खूप उत्साही होती. नेहमीच लक्षात राहील.’ असेही एका यूजरने म्हटलंय. 

इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध 

मीशा अग्रवाल तिच्या विनोदी कंटेंटसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे सोशल मीडियावर ती खूपच लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक लोकांनी तिला फॉलो केलंय. कॉमेडी व्हिडिओंव्यतिरिक्त मीशा फॅशन आणि लाइफस्टाइल कंटेंटसाठी देखील ओळखली जात होती. तिचे अचानक निधन तिच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तसेच तिच्या फॉलोअर्ससाठी खूप धक्कादायक आहे.





Source link

26/11 मुंबई हल्ल्याबद्दल दहशतवादी राणाचा मोठा खुलासा; ‘मुंबई हल्ल्यांशी माझा संबंध…’, मित्राचं नाव घेत…

0
26/11 मुंबई हल्ल्याबद्दल दहशतवादी राणाचा मोठा खुलासा; ‘मुंबई हल्ल्यांशी माझा संबंध…’, मित्राचं नाव घेत…



Terrorist Rana : तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणल्यानंतर चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. एनआयए आणि एनएसजीच्या पथकांकडून मुंबई 26/11 हल्ल्याबद्दल चौकशी करत आहेत. 



Source link

नेटफ्लिक्सवर एप्रिलनंतर पाहायला मिळणार नाहीत ‘हे’ १९ चित्रपट, लिस्टमध्ये फवाद खानच्या फिल्मचाही समावेश

0
नेटफ्लिक्सवर एप्रिलनंतर पाहायला मिळणार नाहीत ‘हे’ १९ चित्रपट, लिस्टमध्ये फवाद खानच्या फिल्मचाही समावेश


सैफ अली खानच्या या चित्रपटाचे नाव –

या यादीत शाहीद कपूरचा कमीने, सोनम कपूरचा दिल्ली ६, इरफान खानचा पानसिंग तोमर, सैफ अली खानचा फँटम, अनुपम खेरचा अ वेडनेसडे, श्रद्धा कपूरचा बागी, सुशांत सिंग राजपूतचा काई पो चे, ऋषी कपूरचा दो दूनी चार, जॉन अब्राहमचा गोल या चित्रपटांचाही समावेश आहे.



Source link