
Anicka Vikhraman: अभिनेत्री अनिका विक्रमनने तिचा माजी प्रियकर अनूप पिल्लईवर मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

Anicka Vikhraman: अभिनेत्री अनिका विक्रमनने तिचा माजी प्रियकर अनूप पिल्लईवर मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

‘योद्धा’, ‘बागी ३’, ‘राधे’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘मलंग’, ‘बागी २’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिशाने अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, सोशल मीडिया जगतात दिशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री दिशा पाटणी सध्या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय झाली आहे. तिने पोस्ट केलेल्या सगळ्याच फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. आता देखील दिशा पाटणीने एक अतिशय बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सातारा ; पुढारी वृत्तसेवा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानानजीक खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते.. मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज (मंगळवार) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितले. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा यावेळी पेंटरने दिला आहे.
हेही वाचा :

Jivachi Hotiya Kahili: ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेतील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली आहे.
Source link

अपघाताची माहिती दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आता आणखी एक पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘माझ्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या सर्वांसाठी… तुमच्या प्रार्थनेबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो… तुम्ही मला दिलेलं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. या प्रेमासाठी आणि तुम्हा सर्वांच्या काळजीसाठी मी खूप आभारी आहे. माझी तब्येत हळूहळू सुधारत आहे.. पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल.. डॉक्टरांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्या सगळ्या तंतोतंत पाळल्या जात आहे.. भरपूर विश्रांती घेत आहे.. आता सगळे काम थांबले आहे. प्रकृती सुधारल्यानंतर आणि डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू होईल. पण मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.’

Sara Ali Khan: शुभमन गील आणि सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र आता शुभमनने दुसऱ्याच एका अभिनेत्रीचे क्रश म्हणून नाव घेतले आहे.
Source link

सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळे सुरू आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची वाट कलाकारांसोबत प्रेक्षक देखील पाहत असतात. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२३ पुरस्काराची नामांकनं देखील नुकतीच जाहीर झाली आहेत. चित्रपटांसाठी या वर्षी परीक्षक म्हणून मृणाल कुलकर्णी,केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी यांनी काम पहिले. झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. यावर्षी अनेक चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले आहे. ‘धर्मवीर’, ‘वेड’, ‘हर हर महादेव’, ‘चंद्रमुखी’ यांसारखे चित्रपट या पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत.

एका मुलाखतीत रणबीरने खुलासा केला होता की, आलिया सध्या शूटमुळे दूर असताना मुलीची काळजी घेण्यासाठी रणबीर कामातून ब्रेक घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा आलिया शूटवर असेल, तेव्हा रणबीर आपल्या मुलीला वेळ देईल आणि तिची काळजी घेईल. आलिया सध्या शूटिंगवर असून ती मुलीची काळजी घेत आहे.

‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कयादू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर ‘एक सांगायचंय’, ‘टकाटक’ अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित आमकर या चित्रपटात दिसणार आहे.

‘सिटाडेल’ या शोची निर्मिती एजीबीओ आणि रुसो ब्रदर्सचे डेव्हिड वेल यांनी केली आहे. या सीरिजमध्ये प्रियांकासोबत स्टॅनली टुसी, लेस्ली मेनविले आणि रिचर्ड मॅडन हे काळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केवळ इंग्रजीच नव्हे, तर ही सीरिज भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’चा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज होणार होता, पण ग्रीसमधील रेल्वे अपघातामुळे त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आता हा ट्रेलर रिलीज झाला आहे.