Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3129

Viral Video: शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकल्या अलाया आणि मानुषी! धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल

0
Viral Video: शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकल्या अलाया आणि मानुषी! धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल


अलायाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अलायासोबत मानुषी शाहरुख खान-प्रीती झिंटा-सैफ अली खान यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील ‘इट्स अ टाइम टू डिस्को’ या प्रसिद्ध गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अलाया एफ आणि मानुषीसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम डान्स करताना दिसत आहे. या डान्सचा व्हिडीओ शेअर करत असताना अलाया एफने लिहिले की, ‘तुम्ही सेटवर बोलावण्याची वाट पाहत आहात, पण आय डिस्कोची वेळ आली आहे.’



Source link

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीनंतर कशी होती सलमान खानची प्रतिक्रिया? काय म्हणाला अभिनेता?

0
Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीनंतर कशी होती सलमान खानची प्रतिक्रिया? काय म्हणाला अभिनेता?


सध्या सलमान खानला असे वाटतेय की, या धमकीकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल, तितके त्या व्यक्तीला वाटेल की, आपण आपले इप्सित साध्य केले आहे. जे व्हायचे ते होईल, असा त्याचा विश्वास आहे. सलमानला सशस्त्र रक्षकांशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान, वडील सलीम खान आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. सलमानला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.



Source link

Pathaan OTT Release: ‘पठाण’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘ते’ सीन्स!

0
Pathaan OTT Release: ‘पठाण’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘ते’ सीन्स!


Pathaan Releasing on OTT: रिलीजच्या २ महिन्यांनंतरही ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. आता या चित्रपटाचा आनंद चाहत्यांना घर बसल्या घेता येणार आहे.



Source link

Satara News : धक्कादायक! साताऱ्यात दोन तरुणांनी एकाच वेळी जीवन संपवलं

0



<p>साताऱ्यात एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन युवकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.कोरेगाव शहरातील एका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या ऋषिकेश ताटे याने पेटवून घेत तर उत्तर प्रदेश येथील सुभाष कुमार प्रसाद यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं. एकाच रूममध्ये राहणाऱ्या या दोघांनी संशयितरित्या आत्महत्या केली असून या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोरेगांव पोलीसांनी घटनस्थळी जात पंचनामा केला असुन नक्की कोणत्या कारणातुन आत्महत्या केलीय याचा तपास करीत आहेत.</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Kirron Kher Covid Positive: किरण खेर यांना कोरोनाची लागण; टेस्ट पॉझिटिव्ह येताच चाहत्यांना म्हणाल्या…

0
Kirron Kher Covid Positive: किरण खेर यांना कोरोनाची लागण; टेस्ट पॉझिटिव्ह येताच चाहत्यांना म्हणाल्या…


किरण खेरने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. ‘देवदास’, ‘रंग दे बसंती’, ‘हम तुम, दोस्ताना’, ‘मैं हूं ना’ आणि यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली. १९८५मध्ये किरण खेर यांनी अभिनेता अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. याआधी त्यांचे लग्न गौतम बेरीशी झाले होते आणि १९८१मध्ये सिकंदर खेरचा जन्म झाला होता.



Source link

Rani Mukerji Birthday: बॉलिवूडची ‘खंडाला’ गर्ल! ‘या’ चित्रपटापासून झाली होती राणीच्या करिअरची सुरुवात

0
Rani Mukerji Birthday: बॉलिवूडची ‘खंडाला’ गर्ल! ‘या’ चित्रपटापासून झाली होती राणीच्या करिअरची सुरुवात


Happy Birthday Rani Mukerji: मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातच राणीचा जन्म झाला. त्यामुळे तिला देखील लहानपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली होती.



Source link

Kareena Kapoor: आमच्या बेडरुममध्ये येता का?; सैफच्या ‘त्या’ वक्तव्यावर करीना कपूरचे स्पष्टीकरण

0
Kareena Kapoor: आमच्या बेडरुममध्ये येता का?; सैफच्या ‘त्या’ वक्तव्यावर करीना कपूरचे स्पष्टीकरण



Saif Ali khan: काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने सतत मागे फिरणाऱ्या फोटोग्राफरला वैतागून ‘आमच्या बेडरुमध्ये येता का?’ असे म्हटले होते. त्यावर आता करीनाने स्पष्टीकरण दिले आहे.



Source link

Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!

0
Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!


‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी असे दिग्गज पडद्यावर अवतरतात. त्यांची प्रहसने पार्श्वभूमीवर येतात. ‘कृष्णराव गणपतराव साबळे! हा असा आवाज कधीच ऐकला नव्हता, पंचामृतासारखा!’,’तुमचा पिंड कलावंताचा. तुम्ही एकाचवेळी अनेकांना जागवू शकता.’ ‘आमची भिस्त तुमच्यावर आहे, कारण जनतेची नाडी तुम्हाला कळली आहे’, अशी गौरवगाथा या दिग्गजांच्या तोंडी येते आणि त्यानंतर साने गुरुजींची थाप पाठीवर पडते, ‘तू नुसता गात नाहीस कृष्णा, शाहीर आहेस शाहीर!’ येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, आगंगंगं इंचू चावला… अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.



Source link

Swara Bhaskar: पाठवणीच्या वेळी स्वरा भास्करला अश्रू अनावर; व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Swara Bhaskar: पाठवणीच्या वेळी स्वरा भास्करला अश्रू अनावर; व्हिडीओ होतोय व्हायरल


Swara Bhaskar Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद ही जोडी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये हळद, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनच्या व्हिडीओंचा समावेश आहे. त्याचवेळी आता तिच्या पाठवणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहेर सोडून, सासरी जाताना स्वरा भावूक झालेली दिसत आहे.



Source link

अक्षय कुमार गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा

0
अक्षय कुमार गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा


‘माझ्या आयुष्यात त्यावेळी व्यावसायिकदृष्ट्या सर्वकाही ठिक सुरु होते. मात्र खासगी आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक चढ-उतार आले होते. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे तिथे वचन देत असे. मात्र, परत त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की, तो दिलेले वचन विसरून जायचा’ असे शिल्पा म्हणाली होती.



Source link