Monday, June 29, 2026
Home Blog Page 3118

Berlin Festival: अभिमानास्पद! जर्मनीतील मेळाव्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

0
Berlin Festival: अभिमानास्पद! जर्मनीतील मेळाव्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन


Berlin Festival: दरवर्षी जर्मनीमध्ये ‘आयटीबी बर्लिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन करण्यात आले.



Source link

Shiv Thakare: तिने मला रात्री ११ वाजता बोलावलं; शिव ठाकरने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

0
Shiv Thakare: तिने मला रात्री ११ वाजता बोलावलं; शिव ठाकरने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव


शिवने दिलेल्या उत्तरावर त्या मॅडम म्हणाली, ‘काम नाही करायचे का तुला. इंडस्ट्रीमध्ये तुला कधी काम मिळणार नाही.’ ते ऐकून शिव ठाकरे म्हणाला की, ‘मी तुम्हाला या पुढे कधीही त्रास देणार नाही. ती महिला मला समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि माझे मन बदलत होती.’



Source link

Citadel: प्रियांका चोप्रा आणि समांथा प्रभूची स्पाय थ्रिलर वेब सीरिज, सिटाडेलचा ट्रेलर प्रदर्शित

0
Citadel: प्रियांका चोप्रा आणि समांथा प्रभूची स्पाय थ्रिलर वेब सीरिज, सिटाडेलचा ट्रेलर प्रदर्शित


‘सिटाडेल’ हा एक स्पाय थ्रिलर ड्रामा असून, प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये एकूण सहा भाग असणार आहेत. या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स आहेत. ‘सिटाडेल’चे पहिले दोन भाग २८ एप्रिल रोजी स्ट्रीम केले जाणार असून, २६ मे पासून दर आठवड्याला एक नवीन भाग प्रदर्शित केला जाणार आहे. ‘सिटाडेल’ या शोची निर्मिती एजीबीओ आणि रुसो ब्रदर्सचे डेव्हिड वेल यांनी केली आहे. या सीरिजमध्ये प्रियांकासोबत स्टॅनली टुसी, लेस्ली मेनविले आणि रिचर्ड मॅडन हे काळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केवळ इंग्रजीच नव्हे, तर ही सीरिज भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.



Source link

Udayanraje Bhonsle | दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, उदयनराजेंनी अमित शहांची भेट घेत केली मागणी | पुढारी

0









नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे छ. शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेत केली.

छ. शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित केले जावे, असेही उदयनराजेंनी अमित शहा यांना सांगितले. छ. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करणे गरजेचे आहे, असा मुद्दा खा. उदयनराजे भोसले यांनी मांडला. यावर कायदेतज्ज्ञ तसेच अभ्यासकांशी चर्चा करु, असे आश्वासन शहा यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असे खा. भोसले म्हणाले.

छ. शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही प्रवृत्ती सुरुंग लावत आहे. त्यातून महाराजांचा अवमान होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रुपाने तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नाला आळा बसेल तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असेही खा. भोसले यांनी शहा यांना सांगितले.

हे ही वाचा :













Source link

Bholaa Review: अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट कसा आहे?

0
Bholaa Review: अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट कसा आहे?


‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.



Source link

Urmi Trailer: प्रेमाची धमाल! अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Urmi Trailer: प्रेमाची धमाल! अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’चा ट्रेलर प्रदर्शित


Urmi film trailer released: ‘उर्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.



Source link

Mahesh Bhatt : दारूच्या आहारी गेलेले दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका झटक्यात असा सोडला बाटलीचा नाद

0
Mahesh Bhatt : दारूच्या आहारी गेलेले दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका झटक्यात असा सोडला बाटलीचा नाद


महेश भट्ट हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. महेश भट्ट यांंनी ‘आशिकी’, ‘दिल है के मानता नही’, ‘सडक’, ‘हम है राही प्यार के’, ‘राज’, ‘जिस्म’, ‘मर्डर’ सारख्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. शिवाय ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘जख्म’ सारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमांची बरीच चर्चा झाली होती. अनुपम खेर, राहुल रॉय, इम्रान हाशमी या अभिनेत्यांना महेश भट्ट यांनी आपल्या सिनेमांमधून सर्वप्रथम संधी देऊन त्यांचं सिनेमा करिअर लॉंच केलं होतं. परंतु महेश भट्ट यांना आपल्या फिल्मी करिअरच्या सुरूवातीच्या काळात मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं होतं. करिअरच्या सुरूवातीला एकापाठोपाठ एक चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटले होते. अपयशानंतर महेश भट्ट हे दारूच्या प्रचंड आहारी गेले होते.



Source link

Maidaan: भारतीय फुटबॉलचा सुर्वणकाळ! अजय देवगणच्या ‘मैदान’चा टीझर आला

0
Maidaan: भारतीय फुटबॉलचा सुर्वणकाळ! अजय देवगणच्या ‘मैदान’चा टीझर आला


‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.



Source link

IPL 2023: आयपीएल २०२३चे सामने मराठीत पाहायचे? मग ‘या’ चॅनेलवर पाहा

0
IPL 2023: आयपीएल २०२३चे सामने मराठीत पाहायचे? मग ‘या’ चॅनेलवर पाहा


IPL 2023: मराठमोळ्या क्रीडाप्रेमींसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण यावेळी आयपीएलचे सामने एका मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत.



Source link

Circuitt: वैभव तत्ववादीचा अनोखा अंदाज, ‘सर्किट’मधील ‘वाजवायची सानकन ‘ गाणं प्रदर्शित

0
Circuitt: वैभव तत्ववादीचा अनोखा अंदाज, ‘सर्किट’मधील ‘वाजवायची सानकन ‘ गाणं प्रदर्शित


काही दिवसांपूर्वी सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता अधिकच वाढलीय. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.



Source link