Monday, July 6, 2026
Home Blog Page 3003

Tu Chal Pudha: पार्लरसोबतच अश्विनीच्या नव्या व्यवसायाला होणार सुरुवात! ‘तू चाल पुढं’ मालिका रंजक वळणावर

0
Tu Chal Pudha: पार्लरसोबतच अश्विनीच्या नव्या व्यवसायाला होणार सुरुवात! ‘तू चाल पुढं’ मालिका रंजक वळणावर


Tu Chal Pudha Latest Episode :तू चाल पुढं’ या मालिकेत एकीकडे अश्विनी तिच्या प्रवासात पुढे जाताना दिसत आहे. तर, दुसरीकडे शिल्पी अश्विनीची मुलगी अर्थात मयुरीचा वापर करून तिलाच नेस्तनाबूत करताना दिसत आहे. अश्विनीचं पार्लर बंद व्हावं, तिच्या मुली तिच्यापासून दुरावल्या जाव्यात यासाठी शिल्पी सगळे प्रयत्न करत आहे. मात्र, आता शिल्पीचे हे सगळे प्रयत्न फोल ठरवून अश्विनी आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात करणार आहे. पार्लरसोबतच अश्विनी वाघमारे आता स्वतःचे ब्युटी प्रॉडक्ट लाँच करणार आहे. सामान्य गृहिणीच्या स्वयंपाक घरातील पदार्थच कसे सौंदर्य वाढवण्यात उपयोगी ठरतात हे अश्विनी सगळ्यांना पटवून देणार आहे.



Source link

Viral Video: आदिलपासून घटस्फोट मिळताच नववधूच्या वेशात बेभान होऊन नाचली राखी सावंत! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Viral Video: आदिलपासून घटस्फोट मिळताच नववधूच्या वेशात बेभान होऊन नाचली राखी सावंत! व्हिडीओ होतोय व्हायरल


राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी आदिल दुर्राणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्यात दरी आल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. एवढेच नाही, तर राखी तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोपही केला होता. यानंतर आदिल दुर्राणी याला शिक्षा देखील झाली. सध्या तो तुरुंगात असून, शिक्षा भोगत आहे. दरम्यान, राखी सावंतला आदिलपासून घटस्फोट देखील मिळाला आहे. याचा आनंद तिने ढोल ताशे वाजवून साजरा केला आहे.



Source link

Bigg Boss OTT 2: नवाजुद्दिन सिद्दिकीच्या पत्नीने ‘बिग बॉस’च्या घरात केला बॉयफ्रेंडबद्दल खुलासा! म्हणाली…

0
Bigg Boss OTT 2: नवाजुद्दिन सिद्दिकीच्या पत्नीने ‘बिग बॉस’च्या घरात केला बॉयफ्रेंडबद्दल खुलासा! म्हणाली…


आलियाने यावेळी आपल्या नव्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला असला, तरी ती आपल्या पहिल्या प्रेमाला म्हणजेच नवाजला विसरलेली नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतची तिची प्रेमकहाणी आठवताना आलिया सिद्दिकी म्हणाली की, २००३मध्ये ती पहिल्यांदा नवाजला भेटली होती. आलिया नवाजच्या भावाला ओळखत होती. जेव्हा, तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, तेव्हा नवाजच्या भावाने तिला घर मिळेपर्यंत आपल्याच घरातच राहण्यास सांगितले.



Source link

सातारा, माढ्याची रणनीती ठरणार; उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, दि. 22 जून रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर असून बुथ संमेलन, आढावा बैठक, जिहे कठापूर योजनेचे भूमिपूजन यासह विविध कामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्याद़ृष्टीने या दोन्ही कोअर कमिटीची बैठक घेऊन ते आगामी रणनीती ठरवणार असल्यामुळे या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुरुवारी दहिवडी येथे ना. फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. गुरुवारी कराडमध्ये ते बुथ अध्यक्षांच्या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कराड दक्षिणच्या लाभार्थी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचे काम, एमआयडीसी याचाही आढावा घेतला जाणार आहे. बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन उपमुख्यमंत्री घेणार आहेत. तर सायंकाळी दहिवडी येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन होवून जाहीर सभेस ना. फडणवीस संबोधित करणार आहेत. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. या सभेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.

पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाईंच्या स्मारकाबाबत समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन भूमिका घ्यावी. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. सगळ्यांचा सन्मान ठेऊन स्मारक होणे आवश्यक असल्याचे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.











Source link

सातारा : स्मारकाला विरोध नाही तर समर्थकांना निवेदन द्यायला का पाठवले? | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : खा. उदयनराजेंचा स्मारकाला विरोध नाही तर समर्थकांना निवेदन द्यायला कशाला पाठवले? मग तुम्ही काय सगळ्यांनाच खेळवता काय? शंभूराज देसाईंचा वाईटपणा नको म्हणून स्मारकाला विरोध नाही असे सांगतात अन् शिवप्रेमींचा वाईटपणा नको म्हणून तिकडे निवेदने द्यायला लावता. एकाचवेळी सगळ्यांना खेळवायचा प्रयत्न चाललाय का तुमचा? असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांना लगावला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक पोवईनाका सोडून अन्य ठिकाणी उभे करावे, असा पुनरूच्चारही त्यांनी केला.

सातार्‍यात सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रराजे यांनी स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून जो काही प्रकार सुरू आहे तो ‘इगो’ वॉर आहे. या भूमिकेवर मी ठाम आहे. नगरपालिकेतील सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी शिवतीर्थाचा विषय हाती घेतला आहे. नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर उदयनराजे शिवतीर्थ विषय घेणार नाहीत. भूमाता दिंडीतील एकही गोष्ट राबवली गेली नाही, ती फक्त निवडणुकीसाठी काढली होती, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

ते म्हणाले, स्व. बाळासाहेब देसाईंनी मोठे काम केले यात दुमत नाही. पालकमंत्र्यांकडून लोकभावनेचा आदर ठेवला जाईल. शिवभक्तांचे म्हणणे विचारात घेवून ते काम करतील. याविषयावर पालकमंत्र्यांना भेटून स्मारक अन्य ठिकाणी उभारावे, अशी मागणी करणार आहे. या प्रश्नातून शंभूराज यांनीच मार्ग काढावा. उदयनराजे व शंभूराज यांच्यात भांडण लावून आम्हाला काय फायदा? असा प्रश्नही आ. शिवेंद्रराजेंनी केला.

तुम्ही एवढे महान कार्य केले की तुम्हाला लोकांनी घरी बसवले…

लोकांच्या विश्वासात आपण असल्याचे उदयनराजेेंचे म्हणणे आहे, या मुद्यावर बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही. तुम्हाला एवढा विश्वास आहे तर मग लोकसभेला नक्की काय झाले? आम्हाला बेअक्कल म्हणता तुम्ही एवढे विद्वान असताना कसे काय पडला? तुम्ही एवढे महान कार्य केले की तुम्हाला लोकांनी घरी बसवले. चार महिन्यात 2 लाख 80 हजारांचे लीड सोडून 80 हजाराने तुमचा पराभव का झाला? असा प्रश्नही आ. शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला.











Source link

सातारा, माढ्याची रणनीती ठरणार; उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, दि. 22 जून रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर असून बुथ संमेलन, आढावा बैठक, जिहे कठापूर योजनेचे भूमिपूजन यासह विविध कामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्याद़ृष्टीने या दोन्ही कोअर कमिटीची बैठक घेऊन ते आगामी रणनीती ठरवणार असल्यामुळे या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुरुवारी दहिवडी येथे ना. फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. गुरुवारी कराडमध्ये ते बुथ अध्यक्षांच्या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कराड दक्षिणच्या लाभार्थी

मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचे काम, एमआयडीसी याचाही आढावा घेतला जाणार आहे. बरड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन उपमुख्यमंत्री घेणार आहेत. तर सायंकाळी दहिवडी येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन होवून जाहीर सभेस ना. फडणवीस संबोधित करणार आहेत. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. या सभेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.

पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाईंच्या स्मारकाबाबत समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन भूमिका घ्यावी. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. सगळ्यांचा सन्मान ठेऊन स्मारक होणे आवश्यक असल्याचे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.











Source link

शरद पवारांनी माणचे पाणी अडवले : आ. जयकुमार गोरे  | पुढारी

0


दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : मित्रपक्ष असलेल्या उध्दव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी करत राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता बनवली. यात आपली योजना रखडली व अडीच वर्षे वाया गेली. माणने शरद पवार यांच्यावर खूप प्रेम केले. पण त्यांनीच आपले पाणी अडवले. नंतरच्या काळातही या भागात पाणी आले तर जयकुमार पुन्हा आमदार होईल म्हणून काहींनी या योजनेत खोडा घालण्याचे काम केले. पण हे नियतीलाही मान्य नव्हते. त्यामुळे त्यांचे सरकार गेले अन् आपले सरकार आले. पुन्हा एकदा या योजनेला गती देण्याचे काम केले, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांनी केले.

पांगरी येथे जिहे-कठापूर पाणी उपसा योजनेची माहिती तसेच या योजनेत उत्तर माणमधील उर्वरित गावांचा समावेश व्हावा. या संदर्भात पांगरी व पंचक्रोशीतील गावाच्यावतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.सदस्य अरूण गोरे, माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, सरपंच अजिनाथ जाधव, एकनाथ कदम, विठ्ठलराव भोसले, नवनाथ शिंगाडे, नितीन इंगळे, तानाजी शिंदे, अमित भोसले, रोहिदास राऊत उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, माण खटावच्या राजकारणात 2007 साली प्रवेश केल्यानंतर या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसायचाय, या भागात कारखान्याची धुराडी पेटलेली पाहायची, कॅनॉलचे पाणी मतदारसंघात आणायचय हा संकल्प करुनच कामाला सुरूवात केली होती. तसेच आपण हे नाही करू शकलो तर आमदारकीचा राजीनामा देईन, असा शब्द दिला होता. 2013 साली किरकसालच्या बोगद्यात उरमोडीचे पाणी आणून आपण हा संकल्प पूर्ण केला. त्याचदिवशी पुन्हा एकदा दुसरा संकल्प केला जो पर्यंत जिहे-कठापूरचे पाणी आणत नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही हा संकल्प केला होता. उत्तर माणला पाणी दिल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही हा ही शब्द आपण जनतेला दिला होता. तो आता पूर्णत्वास जातोय याचा मला सार्थ अभिमान आहे. या योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि.22 जून रोजी येत आहेत. या कार्यक्रमासाठी नव्हे तर आपल्या पाण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आ. गोरे यांनी केले.

दहिवडीतील सभेला उपस्थित रहा

जिहे कठापूरचे पाणी उत्तर माणमध्ये आणण्यासाठी ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकद लावली आहे. ज्यांनी आपल्याला हे सर्व दिले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आपल्याला गुरुवार दि.22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता दहिवडी येथे मोठ्या संख्येने यायचे आहे. आपल्या मातीचा, पाण्याचा प्रश्न आहे यासाठी पक्ष, गटतट बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आ.जयकुमार गोरे यांनी केले.



Source link

Manoj Muntashir Security: ‘आदिपुरुष’मुळे देशभरात गदारोळ; संवाद लेखक मनोज मुनताशीर यांना पोलीस सुरक्षा!

0
Manoj Muntashir Security: ‘आदिपुरुष’मुळे देशभरात गदारोळ; संवाद लेखक मनोज मुनताशीर यांना पोलीस सुरक्षा!


नुकताच ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटातील काही संवादांना विरोध होऊ लागला आणि वाद इतका वाढला की, मनोज मुंतशीर यांच्यावर लोक हल्लाबोल करू लागले आहेत. सोशल मीडियावर मनोज मुंतशीर यांच्या विरोधात ट्विट होऊ लागले आहेत. यानंतर लेखक मनोज मुनतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवावी, असे म्हटले होते.



Source link

Taarak mehta ka ooltah chashmah: ‘तारक मेहता’चा निर्माता असित मोदीसह दोन जणांविरोधात FIR दाखल!

0
Taarak mehta ka ooltah chashmah: ‘तारक मेहता’चा निर्माता असित मोदीसह दोन जणांविरोधात FIR दाखल!


मुंबई पोलिसांनी जारी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेनिफर मिस्त्रीने असितवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सोशल साईटवर व्हिडीओ शेअर करत तिने आपली व्यथा मंडळी होती. आता एफआयआर नोंदवल्यानंतर असितवर अटकेची टांगती तलवार आहे.



Source link

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेला पुनीत सुपरस्टार करणार सगळ्यांची पोलखोल; चाहत्यांना केले आवाहन!

0
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेला पुनीत सुपरस्टार करणार सगळ्यांची पोलखोल; चाहत्यांना केले आवाहन!


पुनीत सुपरस्टारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना संबोधित करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की, त्याला बिग बॉसची पर्वा नाही. तो सुपरस्टार होता, सुपरस्टार आहे आणि नेहमीच सुपरस्टार राहील. याशिवाय, तो बिग बॉस ओटीटी २च्या पॅनेलमध्ये सामील होऊन, बिग बॉसच्या मागील सीझनचा विजेता एमसी स्टॅन याच्यावर टीका करताना दिसला आहे. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, तो २० जून रोजी संध्याकाळी ४ वाजता ‘Illu Illu’ अॅपवर लाईव्ह येणार आहे आणि सगळ्यांची पोलखोल करणार आहे. प्रत्येकाने या लाईव्हमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्याने केले आहे.



Source link