Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2858

Jailer: रजनीकांतची क्रेझच न्यारी! ‘जेलर’ पाहण्यासाठी बंगळूरूमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी अन् मोफत तिकीटही!

0
Jailer: रजनीकांतची क्रेझच न्यारी! ‘जेलर’ पाहण्यासाठी बंगळूरूमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी अन् मोफत तिकीटही!


Holiday On Jailer Release Day: रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल २ वर्षांनंतर रजनीकांत मोठ्या पडद्यावर परतले आहेत.



Source link

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत दिला दणका

0
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत दिला दणका


शिर्डीच्या ओझरमधील कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज बोलताना म्हणाले होते की, सम तारखेला शारीरिक संबंध झाले तर मुलगा होतो आणि विषम तारखेला शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना तसेच स्त्रिवादी कार्यकर्त्यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरातीला पाठिंबा देणारं असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर महाराज यांना नोटीस जारी करत कायदेशीर कारवाई कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु सत्र न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश देणारी नोटीस रद्द केली होती.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला ग्रँड लग्नाचा हट्ट, सर्वांनीच व्यक्त केला संताप

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला ग्रँड लग्नाचा हट्ट, सर्वांनीच व्यक्त केला संताप


सध्या देशमुख कुटुंबीयांसोबत बरेच काही घडत असते. त्यामुळे कांचन पूजेचे आयोजन करतात. त्यासाठी त्या ईशाला देखील घरी घेऊन येतात. अशातच सर्वजण ईशा आणि अनिशचे पुन्हा लग्न लावणार असल्याचे सांगतात. मात्र, ईशाला तिचे लग्न हे ग्रँड करायचे असते. तिची ही मागणी ऐकून सर्वजण संताप व्यक्त करतात. अरुंधती ईशाला लग्नाचे महत्त्व पटवून देण्याा प्रयत्न करते.अरुंधती ईशाला सुनावते की, ‘एवढं सगळं होऊनही तुझ्या आजीला तुम्हाला आशीर्वाद देता आले नाही याची रुखरुख आहे, म्हणून हे लग्न होतंय. अनिशने त्याच्या आईवडिलांचा राग सहन करुन त्यांना समजावलं म्हणून हे लग्न होतंय. तुमच्या काळजीपोटी मी काही पावलं मागे आले म्हणून लग्न होतंय.’



Source link

OMG 2: सद्गुरूंना कसा वाटला अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट? पाहा काय म्हणाले…

0
OMG 2: सद्गुरूंना कसा वाटला अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट? पाहा काय म्हणाले…


सद्गुरुंनी अक्षय कुमार याचा चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर पोस्ट करत आपला अनुभव सांगितला आहे. सद्गुरूंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आणि अक्षय कुमार दोघेही एका मोकळ्या मैदानात डिस्क खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना सद्गुरुंनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमची ईशा योग केंद्राला भेट आणि तुम्ही ओएमजी२ बद्दल जे सांगितले ते खूप छान होते.’



Source link

मुंबईकरांना दिलासा; बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर सात दिवसांनी मागे

0
मुंबईकरांना दिलासा; बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर सात दिवसांनी मागे


Best Contract Workers Strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी अखेर संप मागे घेतला आहे.



Source link

Satara : ऊसतोड मजुराची मुलगी करणार भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व

0



Satara : ऊसतोड मजुराची मुलगी करणार भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व



Source link

Sanjay Raut on Alliance: बाळासाहेबांसाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात – संजय राऊत

0
Sanjay Raut on Alliance: बाळासाहेबांसाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात – संजय राऊत


Raj Thackeray and Uddhav Thackeray : हीच ती वेळ! ठाकरे बंधू एकत्र येणार?; ‘मनसे’ नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय चर्चांना उधाण



Source link

ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

0


Satara News: सातारा (Satara) जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी केलीय. माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय ज्युनिअर हॉकी संघात स्थान मिळवलंय. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.

नकुसा आटपाडकर (काजलची आई)

काजलच्या यशामागचे श्रेय खऱ्या अर्थाने तिच्या शिक्षकांबरोबर आई-वडिलांचेही आहे. जे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून सहा सहा महिने गावोगावी फिरून पालावर राहतात. तर राहिलेले सहा महिने गावाकडे येऊन मिळेल तेथे मजुरी करतात. मजुरी करुन कुटुंब चालवणारे नकुसा आटपाडकर आणि सदाशिव आटपाडकर यांची मुलगी काजलने अटकेपार झेंडा फडकावून भारताचे नाव रोशन करण्यासाठी ती जिद्दीने हॉकी स्पर्धेत उतरली आहे. तिच्या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 

सदाशिव आटपाडकर (काजलचे वडील)

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा 

सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा पाण्यापासून वंचित असलेला. त्यामुळं अभ्यास करणं आणि पुढे सरकनं हेच एकमेव ध्येय ठेवून या भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यात ललीता बाबरसारख्या खेळाडूंमुळं विद्यार्थांना प्रोत्सहान मिळत गेलं. माण खटाव फलटण भागातील अनेक विद्यार्थी हे खेळांच्या स्पर्धेसाठी मोठी कसरत करताना पाहायला मिळत आहेत. दगड धोंड्यांमधून पळणारी ललीता बाबर शिखरावर पोहोचली. तसेच स्वप्न बाळगनारी काजल आटपाडकर हीने देखील साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. खेचरावरचं बिऱ्हाड घेऊन ऊस तोडीसाठी गावोगावी जाणाऱ्या कुटुंबातील काजलनं आज कौतुकास्पद कामगिरी केलीय. नकळत्या वयातच शिक्षकांनी तिच्यातली चुनुक ओळखली आणि आई वडिलांना समजावलं. तिला स्पोर्टस बरोबर शाळेला बाहेरच्या जिल्ह्यात टाकले. कुटुंबाला याचा आर्थिक त्रास सहन करावा लागला आणि याची जाण काजलनं ठेवली. काजल हळूहळू पुढं सरकत गेली आणि तिने भारताच्या हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या टिममध्ये स्थान पटकावले. 

आयर्लंडमधील स्पर्धेत भारताला रौप्य पदक 

काजल भारताच्या हॉकी संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाली. त्यानंतर तिने भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयर्लंड येथील स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून देण्यात तिने निर्णयात्मक भुमिका बजावली आहे. तसेच झारखंड येथील सिमडेगा येथे झालेल्या 11 व्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील उल्लेखनीय कामगिरीबद्दाल राज्य शासनातर्फे तिला 50 हजाराचे बक्षीसही मिळाले होते. तिच्या याच एक एक पैलुंमुळे शिक्षक आणि ग्रामस्थांनाही मोठं कौतुक वाटतंय.

महत्त्वाच्या बातम्या:

आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक



Source link

Dada Kondke: दादा कोंडकेंच्या विनोदाचा वर्षाव सुरू; कोणत्या दिवशी, कोणता सिनेमा, वाचा संपूर्ण माहिती

0
Dada Kondke: दादा कोंडकेंच्या विनोदाचा वर्षाव सुरू; कोणत्या दिवशी, कोणता सिनेमा, वाचा संपूर्ण माहिती


Dada Kondke Movies: दादा कोंडके यांच्या याच दमदार कलाकृती आता घर बसल्या बघायला मिळणार आहेत. कोणत्या दिवशी, कोणता सिनेमा बघता येईल? वाचा संपूर्ण माहिती…



Source link

सातारा : एसटी नसल्‍याने विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा शालेय विद्यार्थ्यांना एसटी नसल्याने भर पावसात विध्यार्थी रस्त्यावर आंदोलनाला बसले. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका विध्यार्थ्यांना बसला.

साताऱ्यात औंध शाळेतील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध झाली नाही. रात्री 9 वाजले तरी औध बस स्थानकात विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. यावेळी संतप्त विध्यार्थ्यांनी भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ठिय्या मांडत आपल्या भावना व्यक्त केल्‍या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत एसटी प्रशासनाविरोधात राग व्यक्त करण्यात आल्‍या.

बस स्थानकाच्या दारात बसून विद्यार्थ्यांनी रात्रीचं धरणे आंदोलन केल. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांची समजूत काढत एसटी प्रशासनाला विध्यार्थ्यांच्या भावना कळवल्या. यावर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी विद्यार्थ्यांची उद्यापासून गैरसोय होऊ देणार नसल्याची हमी फोनवरून दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : 











Source link