
‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’-सूत्र. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी उत्तर दिल्याची माहिती, टीका करणाऱ्यांना कोण समजावणार, लक्ष देऊ नका- शरद पवार. संभ्रम ठेऊ नका, लढायला लागा, पवारांच्या सूचना

‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’-सूत्र. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी उत्तर दिल्याची माहिती, टीका करणाऱ्यांना कोण समजावणार, लक्ष देऊ नका- शरद पवार. संभ्रम ठेऊ नका, लढायला लागा, पवारांच्या सूचना

‘जवान’ चे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे, तर गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि प्रियामणी हे स्टार्सही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

मात्र या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, तसेच स्थानिकांना नोकरी देण्यात आलेले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते, आज हे आंदोलन मंत्रालयात केले आहे.

योगायोगाने यंदाच्या वर्षी दोघी बहिणी एकाच वाहिनीच्या दोन वेगवेगळ्या मालिका गाजवत आहेत. तितिक्षा तावडे हिची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. तर, खुशबू तावडे हिची ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका नव्यानेच सुरू झाली आहे. या मालिकेत देखील दोन बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या निमित्ताने मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हिने आपल्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. ती म्हणाली की, ‘रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा राहिला आहे, कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण राहिलं आहे. दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला असायची. तर, दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो. लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं, तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो. पण, जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचं ठरवले.’

“रुडयार्ड किपलिंग यांचं घर ‘नौलखा’ जिथे त्यांनी जंगल बुक लिहिलं, ते कोणत्या देशात आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी A.अमेरिका B.पाकिस्तान C.युके आणि D.श्रीलंका असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नासाठी राजू यांनी ऑडियन्स पोल ही लाइफलाइन वापरली. प्रेक्षकांनी D हा पर्याय निवडला. मात्र, राजूला हा पर्याय चुकीचा वाटत असल्यामुळे त्यांनी आणखी एक लाइफलाइव वापरली ती म्हणजे व्हिडीओ फोन ऑफ फ्रेंड. परंतु त्या लाईफ लाईन बद्दलही त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातून मोठी बातमी समोर येत असून तीन मजली इमारत कोसळल्याची (Building Collasped) घटना घडली आहे. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं असून अन्य एक महिला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून (Rescue Operation) महिलेला शोधण्याचे काम सुरू आहे.
जळगाव शहरातील (Jalgaon City) शिवाजी नगर परिसरात तीन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका कुटुंबातील तिघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक सत्तर वर्षीय महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समोर आलं आहे. या महिलेला वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून (Jalgaon JMC) बचाव कार्य राबविले जात आहे. राजश्री पाठक असे (Rajshree Pathak) या महिलेचे नाव असून घटनास्थळी बचाव पथकाच्या माध्यमातून इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी मनपा महापौर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिद समोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेत दोन महिला या इमारतीखाली दाबल्या गेल्या होत्या. त्यापैकी एका महिलेला वाचविण्यात यश आले असून दुसऱ्या महिलेला वाचविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला दुसरीकडे राहत होत्या. कधीतरी या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होत्या. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक तीन मजली इमारत कोसळली. त्यात या दोन्ही महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने दोघांपैकी एका 52 वर्षीय महिलेला बाहेर काढण्यात यश आले. तर दुसऱ्या महिलेला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
अद्याप 75 वर्षीय वृद्ध महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेवर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. जळगाव शहरात इमारत कोसळल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. या इमारतीखाली 75 वर्षाची एक व्यक्ती दाबल्या गेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. दोन जणांना वाचविण्यात यश आल आहे. महापालिकेच्या पथकाकडून बचावकार्य सुरू असून काही वेळानंतर इमारतीखाली दाबल्या गेलेल्या व्यक्ती संदर्भात नेमकी माहिती समोर येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Jalgaon : दुमजली जीर्ण इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल प्रिया बापट आणि उमेश कामत म्हणतात, “प्रेक्षकांना आम्हाला रंगमंचावर एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि दहा वर्षांनंतर ती पूर्ण झाली. ‘जर तर ची गोष्ट’ला नाट्यरसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नाटक संपल्यावर प्रेक्षक आम्हाला आवर्जून भेटायला येत आहेत. नाटकाचं, आमचं कौतुक करतात. सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. अनेकांना हे नाटक पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. नाटकाबद्दलच्या या सकारात्मक प्रतिक्रिया मनाला उभारी देणाऱ्या आहेत. तुमच्या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्हाला अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते. कलाकाराला याहून जास्त काय हवं.”

मुलाखतीमध्ये नियाने सांगितले की, ‘मी जेव्हा एखाद्या वेब सीरिज किंवा इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये किसिंग सीन देते तेव्हा माझी लिप्स्टिक पुसली जाते. सीन शूट केल्यानंतपर मी माकडासारखी दिसते.’
<p>साताराच्या माण तालुक्यात एका महिलेला चार जणांनी अमानुष मारहाण केली. माणमधील पानवण गावातली ही घटना आहे. गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून या चार नराधमांनी महिलेला भर चौकात उसानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसंच धारदार शस्त्रानं वारही केले. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. देवदास नरळे, पिंटू नरळे, संतोष नरळे, जनाप्पा शिंदे अशी आरोपींची नावं आहेत. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे </p>
Source link

आता इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आयेशा आणि श्वेता विरोधात चांगलंच बंड पुकारलं आहे. सगळ्या एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत. त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आहेत. आता दीपा, सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेतलं आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत.