Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant Fiancé : अखेर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावही...

Pooja Sawant Fiancé : अखेर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावही आलं समोर

Pooja Sawant Fiancé : अखेर पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा! नावही आलं समोर

[ad_1]

अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकतेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून याला प्री वेडिंग फोटोशूट म्हणायचे का?, असा प्रश्न चाहते करत आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये पूजा सावंत आपल्या होणाऱ्या पतीसोबत सुंदर फोटोशूट करताना दिसली आहे. समुद्र किनारी रोमँटिक होत पूजा आणि सिद्धेश यांनी हे फोटोशूट केले आहे. यात पूजाच्या होणाऱ्या पतीचा सिद्धेश चव्हाण याचा हँडसम लुक देखील दिसला आहे. चाहते या नव्या जोडीचं कौतुक करत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments