Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; 6 बंडखोरांसह 3 अपक्ष...

Political News | हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; 6 बंडखोरांसह 3 अपक्ष आमदार भाजपमध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; 6 बंडखोरांसह 3 अपक्ष आमदार भाजपमध्ये

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतला.

शिमला : हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतला.

या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे तीन अपक्ष आमदार होशियार सिंह, केएल ठाकूर आणि आशिष शर्मा यांनीही औपचारिकपणे शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments