Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | कर्नाटकात राजकीय पेच निर्माण होणार?; काँग्रेस आमदारांकडून बंडाचे संकेत...

Political News | कर्नाटकात राजकीय पेच निर्माण होणार?; काँग्रेस आमदारांकडून बंडाचे संकेत | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | कर्नाटकात राजकीय पेच निर्माण होणार?; काँग्रेस आमदारांकडून बंडाचे संकेत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कर्नाटकात राजकीय पेच निर्माण होणार?; काँग्रेस आमदारांकडून बंडाचे संकेत

तिकीट वाटपातील नाराजीवरुन काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत. काँग्रेस पक्ष कुटुंबातच तिकीट वाटप करतोय, असं या आमदारांचं म्हणणे आहे.

बंगळुरू : तिकीट वाटपातील नाराजीवरुन काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत. काँग्रेस पक्ष कुटुंबातच तिकीट वाटप करतोय, असं या आमदारांचं म्हणणे आहे. कोलार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनीयप्पा यांच्या नातेवाईकाला तिकीट दिली. त्यावरुन ही नाराजी उफाळून आली आहे.

कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर म्हणाले की, ‘आम्ही गुलाम नाही असं अन्य आमदारांनी म्हटलंय’ आम्ही मुनीयप्पा कुटुंबाचे गुलाम नाही, असं या आमदारांचं म्हणणं आहे. काँग्रेस पक्ष कुटुंबातच तिकीट वाटप करतोय, असं या आमदारांचं म्हणणं असल्याचं डॉ. एमसी सुधाकर म्हणाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments