Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशPoisonous Liquor | विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये जेजेपी...

Poisonous Liquor | विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये जेजेपी नेत्याचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

Poisonous Liquor  | विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये जेजेपी नेत्याचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे.

चंदीगड : हरियाणामध्ये विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे.

यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments