
Narendra Modi Swearing-In Ceremony : मोदींच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जूही दिल्लीत आले आहेत. त्याचबरोबर नेपाळसह अन्य देशांचे प्रमुखही उपस्थित राहाणार आहेत.