Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri Chinchwad: रोड रोमिओंच्या त्रासाला वैतागून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या, पिंपरी- चिंचवड...

Pimpri Chinchwad: रोड रोमिओंच्या त्रासाला वैतागून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या, पिंपरी- चिंचवड येथील घटना

[ad_1]

Pimpri Chinchwad News: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी- चिंचवड येथून एक धक्कादायक माहिती समोर आली. रोड रोमीयोच्या त्रासाला वैतागून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments