Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रNanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्यानं अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यान १२ वर्षीय...

Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्यानं अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यान १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

[ad_1]

Food Poision In Nanded: नांदेडमध्ये सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान एका १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेची स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments