Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; अक्षया देवधर, शिवाली परब आणि पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर प्रदर्शित

0
16
Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; अक्षया देवधर, शिवाली परब आणि पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर प्रदर्शित


“पिल्लू बॅचलर” चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केले आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.



Source link