Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनPedro Henrique Death: स्टेजवर गातानाच आला हार्ट अटॅक; ३०व्या वर्षी गायकाने घेतला...

Pedro Henrique Death: स्टेजवर गातानाच आला हार्ट अटॅक; ३०व्या वर्षी गायकाने घेतला अखेरचा श्वास!

Pedro Henrique Death: स्टेजवर गातानाच आला हार्ट अटॅक; ३०व्या वर्षी गायकाने घेतला अखेरचा श्वास!

[ad_1]

Pedro Henrique Death: ब्राझीलचा प्रसिद्ध गॉस्पल गायक पेड्रो हेनरिक याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. १३ डिसेंबरला एका कार्यक्रमात गाणं गात असताना त्याला स्टेजवरच हृदयविकाराचा झटका आला. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान तो आपलं गाणं सादर करत होता. त्यावेळी अचानक पेड्रो स्टेजवरच कोसळला आणि त्याने तिथेच अखेरचा श्वास घेतला. त्याच्या ‘टोडा म्युझिक’ या कंपनीच्या वतीने एक निवेदन जारी करून गायक पेड्रो हेनरिक याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments