Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकचा विचित्र नियम, लक्ष्य सेनचा पहिला विजयच रद्द केला, नेमकी भानगड काय? जाणून घ्या

0
3
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकचा विचित्र नियम, लक्ष्य सेनचा पहिला विजयच रद्द केला, नेमकी भानगड काय? जाणून घ्या



केविन कार्डरने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून आपले नाव मागे घेतले आहे. केविन कार्डनला डाव्या कोपराला दुखापत झाली. केविनने स्पर्धेतून नाव मागे घेताच लक्ष्य सेनचा विजय ‘अवैध’ ठरला.



Source link