Paris Olympics 2024 : नीरज चोप्राचा जबरा फॅन! २ वर्षात ‘२२ हजार किमी’ सायकलिंग करून पॅरिस गाठले

0
22
Paris Olympics 2024 : नीरज चोप्राचा जबरा फॅन! २ वर्षात ‘२२ हजार किमी’ सायकलिंग करून पॅरिस गाठले

अलीने जवळपास दोन वर्षांत केरळ ते फ्रान्सची राजधानी सायकल चालवली आहे. फैस असराफ अलीने १५ ऑगस्ट २०२२ रोजी कालिकत, केरळ ते पॅरिस असा सायकलिंग प्रवास सुरू केला. जवळपास २२,००० किलोमीटरचे अंतर कापत ३० देशांचा प्रवास करून तो पॅरिसला पोहोचला आहे.

Source link