Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाParis Olympics: भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत चीनकडून पराभव

Paris Olympics: भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत चीनकडून पराभव

[ad_1]

Lovlina Borgohain Outwitted in Quarterfinals: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. टोकयोत भारतासाठी कांस्य पदक जिंकणाऱ्या बोरगोहेनकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा होती. मात्र, भारतीय चाहत्यांची निराशा झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments