Paris Olympics: भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा सेमीफायनलमध्ये पराभव; कांस्य पदकाच्या आशा जिवंत!

0
6
Paris Olympics: भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा सेमीफायनलमध्ये पराभव; कांस्य पदकाच्या आशा जिवंत!

Lakshya Sen: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन यांच्यात पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रविवारी सामना झाला. या सामन्यात लक्ष्य सेनचा पराभव झाला असून कांस्य पदकाच्या आशा जिवंत आहेत.

Source link