Saturday, September 19, 2026
Homeक्रीडाParis Olympics : कुत्र्याच्या प्रेमापोटी जलतरणपटूनं जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक, वाचा मन हेलावून...

Paris Olympics : कुत्र्याच्या प्रेमापोटी जलतरणपटूनं जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक, वाचा मन हेलावून टाकणारी कहानी

[ad_1]

नेदरलँड्सची जलतरणपटू शेरॉन व्हॅन रूवेन्डाल हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिने हे पदक आपल्या कुत्र्याला समर्पित केले. रूवेन्डालच्या कुत्र्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. कुत्र्याच्या स्मरणार्थ तिने आपल्या हातावर त्याचा टॅटूही बनवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments