Tuesday, September 22, 2026
Homeक्रीडाParis Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड'...

Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी ‘अँटी सेक्स बेड’ दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर

[ad_1]

ऑस्ट्रेलियन खेळाडू संतापले’

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये अंदाजे २३०,००० कंडोम वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक खेळाडूला सुमारे २० कंडोमचे वाटप केले जाईल. पण खऱ्या गदारोळाचे कारण काही वेगळेच आहे. खरं तर, टोकियो ऑलिम्पिक २०२० प्रमाणे यावेळीही ‘अँटी-सेक्स’ कार्डबोर्ड बेड पॅरिसमधील खेळाडूंनाही देण्यात आले आहेत, हा वादाचा खरा मुद्दा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments