
‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘गोलमाल अगेन’, ‘नमस्ते इंग्लंड’, ‘किल-दिल’, ‘केसरी’, ‘मिशन राणीगंज’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला गाण्याचीही आवड असून, तिच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने गाण्यांना आवाज दिला आहे.








