Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशPappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना ‘झेड’ सुरक्षा मिळावी म्हणून...

Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना ‘झेड’ सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचले बिश्नोईच्या नावावर धमकीचे नाटक

[ad_1]

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्णियाचे एसपी कार्तिकेय के शर्मा यांनी प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन सांगितले की, पप्पू यादव यांची सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचे नाटक रचले गेले. त्यामध्ये यादव यांच्या जवळच्या व्यक्तींचा हात आहे. आरोपी रामबाबू याला पैशांचे आमिष दाखवून हे काम केले गेले. हा गुन्हा आरोपीने कबूल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments