Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPankaja Munde: 'दारू प्यायची तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका...'; पंकजा...

Pankaja Munde: ‘दारू प्यायची तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका…’; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Pankaja Munde: ‘दारू प्यायची तर प्या मात्र  हातभट्टीची पिऊ नका…’; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

[ad_1]

दारू प्यायची असेल प्या त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही, मात्रहातभट्टीची पिऊ नका,त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही”,असाअजबसल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडेया सल्ल्याने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंतीनिमित्त परळीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनीहा सल्ला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments