Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPankaj Udhas: वयाच्या ६व्या वर्षी गायनाची सुरुवात; पद्मश्रीनेही झाला सन्मान! ‘असे’ होते...

Pankaj Udhas: वयाच्या ६व्या वर्षी गायनाची सुरुवात; पद्मश्रीनेही झाला सन्मान! ‘असे’ होते पंकज उधास यांचे आयुष्य

[ad_1]

आज होणार अंत्यसंस्कार

पंकज उधास यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला असून, त्यांना अखेरचा निरोपही मुंबईतच दिला जाणार आहे. पंकज उधास यांच्यावर मुंबईतील वरळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांची मुलगी नायब हिने ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पंकज उधास यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण नमूद करण्यात आले आहे. या कार्डवर लिहिले आहे की, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान हिंदू स्मशानभूमी, वरळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments