Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनJanmarun : जन्मऋणाची विलक्षण कथा मोठ्या पडद्यावर; 'आभाळमाया'ची ‘ही’ लोकप्रिय जोडी येणार...

Janmarun : जन्मऋणाची विलक्षण कथा मोठ्या पडद्यावर; ‘आभाळमाया’ची ‘ही’ लोकप्रिय जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

[ad_1]

श्री गणेश फिल्म्स निर्मित आणि श्री अधिकारी ब्रदर्स प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका – चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून ‘जन्मऋण’चे सौंदर्य अधिकच खुलले असून, संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते. येत्या १५ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments