Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रPandharpur Temple : नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची...

Pandharpur Temple : नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा निर्णय!

[ad_1]

Pandharpur Temple Visit : आषाढी-कार्तिकी वारीसोबतच अन्य एकदशी तसेच सदासुदीला पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही पंढरपूर मंदिर भाविकांची गजबजून गेलेले असते. विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शन करून आपल्या संसाराची देवाच्या आशिर्वादाने सुरुवात करत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातही नवविवाहित जोडप्यांची गर्दी होत असते. देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा मोठा  निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments