Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू-विरार लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५-३०...

Palghar rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू-विरार लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५-३० मिनिटं उशिराने

[ad_1]

लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. गाड्या उशिराने धावत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर, प्रवाशी रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत आहेत. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवर बांधलेला पूल पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे पालघर-मनोर वाडा हा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने आज पालघर, रायगड, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments