Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशPakistan Election Result : पाकमध्ये पुन्हा शरीफ सरकार? अपक्षांच्या मदतीने नवाज शरीफ...

Pakistan Election Result : पाकमध्ये पुन्हा शरीफ सरकार? अपक्षांच्या मदतीने नवाज शरीफ यांच्या सत्तास्थापनेचा दावा

Pakistan Election Result : पाकमध्ये पुन्हा शरीफ सरकार? अपक्षांच्या मदतीने नवाज शरीफ यांच्या सत्तास्थापनेचा दावा

[ad_1]

लाहोरमधील पक्षा मुख्यालयात पक्षकार्यकर्त्यांनी संबोधित करताना नवाज शरीफ यांनी म्हटले की, आमची पार्टी सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आली आहे मात्र बहुमतापासून दूर आहे.आम्ही जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. आम्ही नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला शेजारी देशाबरोबरच अन्य देशांशी संबंध सुधारायचे आहेत. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments