OTT Release: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! धमाल चित्रपट-सीरिज होणार रिलीज

0
21
OTT Release: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! धमाल चित्रपट-सीरिज होणार रिलीज


OTT Releases In February 2024: फेब्रुवारी महिन्यात अनेक वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असून, प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स आणि ॲक्शनचा डोस घरबसल्या मिळणार आहे. यासोबतच या महिन्यात काही थ्रिलर चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होतील, कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील ते जाणून घेऊया…



Source link