OTT Release This Week : ‘कॉफी विथ करण ८’ ते ‘चंद्रमुखी २’, या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे

0
15
OTT Release This Week : ‘कॉफी विथ करण ८’ ते ‘चंद्रमुखी २’, या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे

परमपोरुल

परमपोरुल हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात आर सरतकुमार, अमिताभ प्रधान, करिश्मा परदेशी आणि बालाजी शक्तिवेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

Source link