
[ad_1]
Israel Palestine conflict : नेतान्याहू यांच्या मुलाच्या एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. इस्रायली सैनिकांनी देखील संताप व्यक्त केला असून आम्ही हमासशी लढतोय आणि तो मजा करतोय’ अशी संतप्त प्रतिक्रिया देशात व्यक्त होत आहेत.
[ad_2]
Source link
