Orry And Palak Tiwari: ‘ओरी’ची पलकने का मागितली माफी? व्हॉट्सअॅप चॅट झाले व्हायरल

0
19
Orry And Palak Tiwari: ‘ओरी’ची पलकने का मागितली माफी? व्हॉट्सअॅप चॅट झाले व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ओरी म्हणजेच ओरहान अवत्रमणीची चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी नसतानाही प्रत्येक बड्या पार्टीला त्याची हजेरी असते. तसेच ओरीचे पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. पण सध्या ओरी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा अभिनेत्री पलक तिवारीने त्याची माफी मागितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

Source link