Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशOne Island One Resort : काय आहे भारताची 'एक बेट, एक रिसॉर्ट'...

One Island One Resort : काय आहे भारताची ‘एक बेट, एक रिसॉर्ट’ योजना; आता मालदीवची बोलती होणार बंद

[ad_1]

१० बेटांचा होणार विकास –

बेटांवरील इको-कॉटेजबरोबरच काही बेटांवर वॉटर व्हिला आणि समुद्रकिनाऱ्यावरील गावांचेही नियोजन करण्यात आले आहे, असे अहवालात म्हटले आहे. सर्व मंत्रालये आणि स्थानिक सरकारांशी सल्लामसलत करून एकूण १० बेटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अंदमान-निकोबारमधील एवेस, लाँग, लिटिल अंदमान, स्मिथ आणि रॉस आणि लक्षद्वीपमधील बंगराम, चेरियम, मिनिकॉय, सुहेली आणि इनकारा बेटांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी १७ बेटांची निवड करण्यात आली असून त्यात अंदमान-निकोबार बेटांमधील १२ आणि लक्षद्वीपमधील ५ बेटांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments