Friday, August 14, 2026
Homeसातारा१३३ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिक्षा संघनेच्या वतीने अन्नदानाचे आयोजन

१३३ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिक्षा संघनेच्या वतीने अन्नदानाचे आयोजन

फलटण : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना एस टी स्टॅन्ड द्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments