Omi Vaidya Birthday: ‘थ्री इडियट्स’च नाही तर ‘या’ चित्रपटांमध्येही झळकलाय ओमी वैद्य! तुम्ही पाहिलेत का?

0
15
Omi Vaidya Birthday: ‘थ्री इडियट्स’च नाही तर ‘या’ चित्रपटांमध्येही झळकलाय ओमी वैद्य! तुम्ही पाहिलेत का?


Happy Birthday Omi Vaidya: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाची चर्चा होते तेव्हा, आमिरने साकारलेल्या ‘रँचो’सोबतच आणखी एक व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येते ती म्हणजे ‘सायलेन्सर’. अभिनेता ओमी वैद्य याने ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तो सगळ्या प्रेक्षकांचा लाडका ‘चतुर’ बनला. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने अभिनेता ओमी वैद्य याला ओळख मिळवून दिली असली तरी, ओमीने आणखी काही बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. आज (१० जानेवारी) अभिनेता ओमी वैद्य याचा वाढदिवस आहे. चला तर, या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या इतर चित्रपटांबद्दल…



Source link