Friday, August 28, 2026
Homeसातारामाढा लोकसभा मतदार संघांचे भारतीय जनता पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार खा....

माढा लोकसभा मतदार संघांचे भारतीय जनता पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार पदयाञे चा शुभारंभ भारतरत्न ङॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन ( समाजमंदिर ) येथे करण्यात आला

फलटण :मंगळवार पेठ येथे काढण्यात आलेल्या जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या दणदणीत आणि भव्य पदयाञेस उदंङ प्रतिसाद मिळाला . माढा लोकसभा मतदार संघांचे भारतीय जनता पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार पदयाञे चा शुभारंभ भारतरत्न ङॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन ( समाजमंदिर ) येथे करण्यात आला त्यानंतर काढण्यात आलेल्या प्रचंड पदयाञे मध्ये जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या अॕङ . जिजामाला नाईक-निंबाळकर , माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले , रणजितसिंह भोसले नगरसेविका वैशालीताई अहिवळे , नगरसेवक सचिन अहिवळे , सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे , माजी नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव , माजी नगरसेवक अजय माळवे , अनुप शहा, विजय येवले , संजय निकाळजे , अॕङ . संदिप कांबळे , वस्ताद चंदन काकङे फिरोज आतार , आबा बेंद्रे , संदिप चोरमले , माजी नगरसेवक , झाकिर मणेर, ङॉ . अनिल श्रीवास्तव , रियाजभाई इनामदार , संजय गायकवाड अमरसिंह नाईक-निंबाळकर , अमोल सस्ते , ङॉ. प्रविण आगवणे , मेहबुब मेटकरी , भाजपा च्या महिला अध्यक्षा उषा राऊत , महेश जगताप , शाम जाधव , अभिलाष काकङे , सुनिल अहिवळे , सनी मोरे , सौरभ मोरे , चेतन काकङे, विशाल अहिवळे, उमेश गायकवाड , गणेश बिर्हाङे , जीवन काकङे , विक्रांत काकङे , तेजस कदम , ङॉ . सोमनाथ इंगळे , निखिल बोके , मुकेश अहिवळे तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर मंगळवार पेठ , रविवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments