Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनNyasa Devgan : ही नेहमी नशेतच असते; न्यासाचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली...

Nyasa Devgan : ही नेहमी नशेतच असते; न्यासाचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल

Nyasa Devgan : ही नेहमी नशेतच असते; न्यासाचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल

[ad_1]

एका यूजरने न्यासाचा हा व्हिडीओ पाहून ‘ही नेहमीच नशेत का असते?’ असे म्हणत ट्रोल केले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘ही तर मद्यधुंद अवस्थेत आहे’ असे म्हणत कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘न्यासा नाही नशा नाव ठेवा हिचे’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर न्यासाला ट्रोल केले जात आहे. दरम्यान, न्यासाने पोपटी रंगाचा टॉप घातला आहे आणि पांढऱ्या रंगाची पँट. त्यावर तिने केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये न्यासा सुंदर दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments