
या भागातील सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा एका एका कंपनीत काम करतो. घटनेच्या वेळी तो नशेत होता. प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नुकतीच अशीच आणखी एक घटना नोएडामध्ये उघडकीस आली. यामध्ये एका महिलेने आरोपीला कुत्रीसोबत घाणेरडे काम करताना पाहिल्याची घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती.







