Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनNivedita Saraf: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता...

Nivedita Saraf: ‘लक्ष्याची खूप आठवण आली’, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक

Nivedita Saraf: ‘लक्ष्याची खूप आठवण आली’, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक

[ad_1]

काय आहे निवेदीता यांची पोस्ट?

निवेदीता यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनयसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, “‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर सगळ्यांनी खूप उत्तम कामं केली आहेत. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनचंही खूप कौतुक… पण सगळ्यात सुखद धक्का बसला तो अभिनय बेर्डेचे काम बघून… अभिनयने अप्रतिम काम केलंय. माझ्या बालमित्राची आमच्या लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments