Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रKonkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत...

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय

[ad_1]

गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पवसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काल रात्री पासून अनेक प्रवासी या मार्गावर अडकून पडले आहेत. त्यांना खायला आणि प्यायला देखील मिळालेले असल्याने त्यांचे हाल झाले आहे. यात लहान मुळे आणि वृद्ध व्यक्तीची संख्या मोठी आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments