मी राजकारणात खोटं बोलणार नाही, निवडणुकीत बॅनर लावणार नाही, कोणाला दारू पाजणार नाही, मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे, असं वक्तव्यही नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं.