
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी हे ओळखले जातात. त्यांची पत्नी नीता अंबानी देखील एक बिझनेस वूमन आहे. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगना, फॅशनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. नीता अंबानी यांचे सौंदर्य एका तरुणीला लाजवेल असे आहे. पण त्यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? त्याला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.








