Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रNew Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन...

New Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा

[ad_1]

New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला गडकिल्ले, अभयारण्ये, आणि शहरातील टेकड्यांवर ‘सेलिब्रेशन’ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्ट्या करण्याची मानसिकता लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वन कर्मचारी रात्रभर गस्त घालणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments