Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनNew Serial: द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा! एक वेगळी मालिका येणार प्रेक्षकांच्या...

New Serial: द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा! एक वेगळी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

सध्या मालिका विश्वात जणू काही धुमाकूळ सुरु आहे. एकापाठोपाठ एक अशा नव्या मालिकांची घोषणा सुरु आहे. पण या मालिकांचे विषय हे अतिशय वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे असल्याचे प्रोमो पाहिल्यावर सिद्ध होते. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत एक लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. पण ही लव्हस्टोरी थोडी वेगळी आहे. कारण या कपलमध्ये प्रचंड द्वेष असणार आहे. आता ही आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments