New Serial: यापेक्षा छोटा भीम कार्टून बरे; ‘शिवा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

0
1
New Serial: यापेक्षा छोटा भीम कार्टून बरे; ‘शिवा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


“भंगाचा पुढचा शब्द काय आहे?”, “छान अजून एक गटार आणली होय”, “मालिका लवकर संपवा”, “दर्जा घसरत आहे”, “यापेक्षा छोटा भीम कार्टून पाहिलेले चालेल” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.



Source link