New Hit And Run Law | नागरिकांच्या हितासाठी केलेल्या ‘हिट अँड रन कायदा’ आहे तरी काय; ट्रक ड्रायव्हर्सचा विरोध कशासाठी, जाणून घ्या यावरील सविस्तर रिपोर्ट  | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
New Hit And Run Law | नागरिकांच्या हितासाठी केलेल्या ‘हिट अँड रन कायदा’ आहे तरी काय; ट्रक ड्रायव्हर्सचा विरोध कशासाठी, जाणून घ्या यावरील सविस्तर रिपोर्ट  | Navarashtra (नवराष्ट्र)


नागरिकांच्या हितासाठी केलेल्या ‘हिट अँड रन कायदा’ आहे तरी काय; ट्रक ड्रायव्हर्सचा विरोध कशासाठी, जाणून घ्या यावरील सविस्तर रिपोर्ट 

केंद्र सरकारने नुकताच नवा मोटार वाहन कायदा हा पारित केला आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या हितासाठी हिट अँड रनला (Hit And Run Law) आळा बसावा यासाठी अत्यंत कठोर अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

New Hit And Run Law : देशभरातील बस आणि ट्रक ड्रायव्हर्सनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या ड्रायव्हर्सच्या युनियन्सनी देखील चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाचे विविध राज्यात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील नवी मुंबईत तर चक्क आंदोलक ड्रायव्हर्सनी पोलिसांनाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाने संपूर्ण देश पेटलाय. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन हिट अँड रन कायद्यामुळे हे आंदोलन होत आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सना आंदोलन करायला भाग पाडणारा तो नवीन हिट अँड रन कायदा काय आहे? हे जाणून घेऊयात.

नवीन हिट अँड रन कायद्या विरोधात या राज्यांमधून विरोध






Source link