Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

0
13
Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या घराची बिल्डींग ही १९ मजल्यांची आहे. नीतू कपूर यांचे घर ५ बीएचके आहे. त्यांच्या घरात स्विमिंग पूल आहे ज्याचे तापमान कंट्रोल करता येणार आहे. तसेच जीम, स्क्वॅश कोर्ट आणि व्हर्चुअल गोल्फ देखील आहे. आता त्यांच्या घरातील फोटो समोर आले आहेत.

Source link