Neeraj Chopra Watch : ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने घातले ५२ लाख रुपयांचे घड्याळ? खरं काय? जाणून घ्या

0
1
Neeraj Chopra Watch : ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने घातले ५२ लाख रुपयांचे घड्याळ? खरं काय? जाणून घ्या


पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक जिंकले. यानंतर तो प्रचंड चर्चेत आहे. नीरज हा भारतीय क्रिकेटपटूंइतकाच लोकप्रिय आहे. त्याची जीवनशैली आलीशान आहे. त्याच्याकडे आलिशान घर, आलिशान कार आणि त्याचे बाईक कलेक्शनही अप्रतिम आहे.



Source link